मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद, दिनांक 16 (जिमाका) : मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढयातील एक सुवर्णपान असून त्याची महती जगभर पोहोचणे आवश्यक आहे. समाजातल्या सर्व घटकांनी निर्धार आणि एकजूटीने हा संग्राम लढल्यानेच मराठवाडा मुक्त … Continue reading मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे